आंबा खाण्याचे 9 फायदे
१. आंबा खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
१. आंबा खाल्ल्याने कॅन्सर किंवा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
२. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पोट झटपट साफ होते.
३. आंबा शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतो.
४. आंब्यामध्ये विटामिन 'B' असते. ज्यामुळे रक्तातील हिमोसेस्टीन चे प्रमाण
संतुलित राहून हृदयविकाराच झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते.
5. आंबा खाल्ल्याने शरीराची प्रतिकार क्षमता वाढते.
6. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात व त्वचा मुलायम बनते.
७. आंब्यात शर्करा असल्याने याच्या सेवनाने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. म्हणून थकवा आल्यास आंब्याचा रस खावा.
८. आंब्याचा रस वजन वाढवण्यास मदत करतो..
९. आंब्यात ग्लूटामाइन ऍसिड नावाचे घटक स्मरणशक्ती वाढविण्यास उत्प्रेरक म्हणून काम करतात.
10. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी आंबा खाऊ नये. संधिवात असणाऱ्यांनी, शुगर असणाऱ्यांनी आंबा खाऊ नये. किंवा कमी प्रमाणात खावा.
.jpeg)

Comments
Post a Comment