विंचू चा विष झटपट उतरवतो

 विंचू चा विष झटपट उतरवतो


  • मित्रानो जर का कोणाला विंचू चावला असेल तर तो उतरवण्याच्या रामबाण उपाय



१) मित्रांनो विंचू च विष उतरवायचा असेल तर टी साठी आपल्याला लागेल 1 चीचुका , हे बि घेऊन त्याचे पांढरे भाग एक दगडावर घासायचे आहे आणि ते जिथे विंचू चावला असेल तिथे लाऊन ठेव्हायचे आहे या मुळे त्रास कमी होतो वर विष उतरतो



२) मित्रानो दुसरा उपाय म्हणजे आपल्याला पाहिजे १ तुरटी चा तुकडा व तो गरम करून विंचू चवले ल्या ठिकाणी लाऊन ठेवायचं आहे या मुळे विष झटपट उतरेल


Comments