उन्हाळी लागणे काही क्षणात बंद.

 उन्हाळी लागणे   काही क्षणात बंद.






फक्त १ वेळ करा अत्यंत सोपा घरगुती उपाय


बऱ्याच व्यक्तींना उन्हात गेले, थोडे फिरले

की उष्णतेच त्रास होतो. उन्हाळी लागते, आणि अशावेळेस आपल्याला लघवी करताना खूप त्रास होतो. जळजळ होते, थांबून थांबून लघवी येते, आग पडल्यासारखे वाटते, आपण बेचैन होतो. मन कुठेच लागत नाही, काय करावे? सुचतनाही. आपण भरपूर पाणी पिले, तरीही काही फरक पडत नाही.

अशा वेळेस घरच्या घरी आपण अत्यंत सोपा उपाय करू शकता. हा उपाय फक्त एक वेळ करायचा आहे. याचा तुम्हाला


नक्कीच फायदा होईल. यासाठी आपल्याला कोरा चहा बनवायचा आहे. आपण यालाच ब्लॅक टी असेही म्हणतो. फक्त १ कप कोरा चहा बनवा. तो बनवताना चहा पत्ती किंवा


चहा पावडर थोड्या जास्त प्रमाणात घ्यावी.

असा हा एक कप चहा, आपण बनवून प्यायचा आहे. हा चहा पिल्यापासून काही मिनिटात तुमचा हा त्रास पूर्णपणे निघून जाईल. हा उपाय एक वेळ नक्की करून पहा आणि कॉमेंट मध्ये नक्की रिप्लाय द्या.

Comments