किडनी स्टोन / मूतखड़ा वर घरगुती उपाय
सराठा / गोखरू पावडर
गोखरू पावडर ही आयुर्वेदिक दूकानावर सहज मिलतेतर ही पावडर अनायचे व 1 ग्लास पानी मध्ये 1 चमच पावडर टाकायचे व ते उकल्याचे , 1/3 होऊ दया व ते कादून गया व सकाळी उपासी पोटी घ्या, व 7 दिवसात फरक जाणवेल , या उपायाने फक्त मुतखडा च नाही तर urin च्य सर्व त्रास कमी होतो💓💓💓💓💓

Comments
Post a Comment